"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:A man diagnosed as suffering from melancholia with strong su Wellcome L0026693.jpg|thumb|तीव्र आत्मघाती प्रवृत्तीसह (१८९२) नैराश्याने ग्रासलेल्या माणसाचे चित्र]]
 
'''नैराश्य''' किंवा '''उदासीनता''' (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.<ref>http://m.marathi.webdunia.com/article/marathi-health-article/what-is-depression-117040800020_1.html</ref> २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.<ref>https://www.loksatta.com/lokarogya-news/stress-and-depression-1250179/</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/नैराश्य" पासून हुडकले