"मराठी चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विलीनीकरण साचा
No edit summary
ओळ १:
{{अनुवाद|en}}
{{विलीनीकरणयोग्य|मराठी सिनेमा}}
 
[[दादासाहेब फाळके]] यांनी मराठी चित्रपटसृष्टीची व पर्यायाने भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मराठी चित्रपटसृष्टी ही फाळके, [[व्ही. शांताराम]], [[सचिन पिळगांवकर|सचिन]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], सुलोचना, सूर्यकांत, [[लक्ष्मीकांत बेर्डे]], [[अशोक सराफ]] इत्यादी कलाकारांची कर्मभूमी आहे. मराठी चित्रपटसृष्टी अलीकडच्या काळात पुन्हा भरभराटीला आली आहे. [[श्वास, चित्रपट|श्वास]] हा मराठी चित्रपट [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्करकरिता]] पाठवला गेला होता तसेच त्याला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला होता.