"रतन टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकिक्वोट
ओळ ६०:
त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नााही हे टाटांनी सिद्ध केलं.
हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.
रतन टाटा यांनी आपले शिक्षण Cathedral and john cannon school(मुंबई)आणि Bishop Cotton School(शिमला) या ठिकाणी पूर्ण केले.त्यानंतर आर्किटेक्चरमध्ये B.S चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १९६२ मध्ये Cornell
 
{{विकिक्वोट}}
"https://mr.wikipedia.org/wiki/रतन_टाटा" पासून हुडकले