"वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१७ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
'''वकील''' (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा कायद्याची प्रॅक्टीस करणारा व्यक्ती असतो. वकील लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. [[कायदा|कायद्याचा]] (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींसाठीव्यक्तींना इंग्रजीत लॉयर ही पदवी असतेम्हणतात. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, अॅडमिनीस्ट्रेटिव्हअॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्सट्रक्शनकन्स्ट्रक्शन लॉयर, आणिटॅक्स प्रोपर्टीकन्सल्टंट, प्राॅपर्टी लॉयर इत्यादी प्रकारचे वकील असतात.
 
भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला अॅडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.
वकील हा बॅरिस्टर हून भिन्न असतो. प्रत्येक वकील हा [[बॅरिस्टर]] असतोच असे नाही. पण प्रत्येक बॅरीस्टर हा वकील असतो.
 
भारतीय न्यायप्रक्रियेमध्ये बॅरीस्टर आणि वकील अश्या स्वतंत्र संज्ञा आढळून येत नाहीत. भारतामध्ये अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ नुसार जोजी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टीसप्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असतोअसते तिला त्याला [[अॅडव्होकेट]] म्हणलेम्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ मध्ये अॅडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही.
 
==हे सुद्धा पहा==
५५,४८१

संपादने