"नारिंगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २०:
नारिंगी गावात आई एकविरा देवीचे,महादेवाचे आणि विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर आहे तसेच गावात भवानी देवी कालीका देवी मरुबाय देवी आणि शेवट्या देवाची दोन मंदिरे आहेत
नारिंगी गावची गावदेवी आई पापडखादी देवीचे मंदिर गावच्या सीमालगत आहे
 
मंदिर यात्रा यात्रा दिनांक
आई एकविरा मंदिर 25 जानेवारी
 
भवानी महादेव मंदिर महाशिवरात्री
 
विठ्ठल रखुमाई मंदिर कामदा एकादशी
(2 दिवस)
 
पापडखादी देवी मंदिर / नवरात्री
मरुबाय देवी मंदिर
 
भवानी देवी मंदिर/ नवरात्री
कालीका देवी मंदिर
 
शेवट्या देव मंदिर होळी(भेडला दिवस)
"https://mr.wikipedia.org/wiki/नारिंगी" पासून हुडकले