मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या मध्येदरम्यान काही अवकाशस्थ दगड व ग्रहांसादृशग्रहसदृश अवकाशीय वस्तू आहेत. परंतु यांचेत्यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहासारख्याग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. या लघुग्रहांना एकत्रितपणे लघुग्रहांचा पट्टा असे संबोधतात.