"झुरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १२:
*'''शरीरात प्रवेश करतात''' -
झुरळं फक्त तुमच्या अन्नात नाही तर शरीरात देखील प्रवेश करू शकतात. अनेकदा झोपेत झुरळं तुमच्या नाकात किंवा कानात प्रवेश करतात. तर छोट्या आकाराची झुरळं , तुम्ही गाढ झोपेत असताना तुमच्या शरीरात थेट प्रवेश करू शकतात.
*'''अन्नात विषबाधा होते''' -
विषबाधेच्या साथीमध्ये असे आढळून आले की, जर झुरळांचा प्रादुर्भाव कमी झाला तर विषबाधेची समस्यादेखील आटोक्यात येण्यात मदत होते. झुरळांमुळे अनेक बॅक्टेरिया अन्नात मिसळून विषबाधा किंवा टायफाईडचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.
 
*'''अ‍ॅलर्जी''' -
 
झुरळांमुळे अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यांच्या लाळेतून व शरिरावरून शेकडो प्रकारच्या अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेवर रॅशेस येणे , डोळ्यांतून पाणी येणे ,सतत शिंका येणे अशी लक्षणं दिसू शकतात.
 
 
 
 
 
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20101218/5337054680519559449.htm| शीर्षक =चिवट झुरळ| प्रकाशक = साप्ताहिक सकाळ | लेखक = अतुल कहाते, अच्युत गोडबोले | दिनांक = १८ डिसेंबर, इ.स. २०१० | अ‍ॅक्सेसदिनांक = २१ ऑगस्ट, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}
"https://mr.wikipedia.org/wiki/झुरळ" पासून हुडकले