"झुरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
*'''विविध आजारांना आमंत्रण देतात''' -
झुरळांच्या आतड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरियांमुळे मुत्रमार्गात संसर्ग ,पचनाचे विकार अधिक प्रमाणात बळावण्याची शक्यता अधिक असते. झुरळं अन्नाजवळ फिरकल्याने त्याच्या लाळेतून काही बॅक्टेरिया जातात व त्यामुळे अन्न प्रदुषित होते.
*'''झुरळं चावू शकतात''' -
झुरळातील काही प्रजाती , मानावी शरीराचा चावादेखील घेऊ शकतात. झुरळाची ही प्रजात अपवादानेच आढळते मात्र जर तुमच्या घरात अशाप्रकारचे झुरळ आढळल्यास विशेष काळजी घ्या. कारण शरीराच्या मऊ त्वचा असलेल्या भागात जसे की, बोटे,पायाचा अंगठा अशा जागी चावा घेतल्याने जखम होँण्याची शक्यता असते.
 
*'''शरीरात प्रवेश करतात''' -
झुरळं फक्त तुमच्या अन्नात नाही तर शरीरात देखील प्रवेश करू शकतात. अनेकदा झोपेत झुरळं तुमच्या नाकात किंवा कानात प्रवेश करतात. तर छोट्या आकाराची झुरळं , तुम्ही गाढ झोपेत असताना तुमच्या शरीरात थेट प्रवेश करू शकतात.
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झुरळ" पासून हुडकले