"झुरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
[[चित्र:Cockroch-आमाआका.jpg|300px|thumb|right|झुरळ]]
[[चित्र:Blaberus giganteus MHNT.jpg|thumb|upright 1.2|''Blaberus giganteus'']]
'''झुरळ''' एक लहान कीटक आहे.झुरळांच्या शरिरातून बाहेर पडणार्‍या घातक घटकांमुळे डायरिया किंवा अन्नात विषबाधा होण्याची शक्यता असते. माणूस आणि इतर असंख्य प्राणी यांचे डोके धडापासून वेगळे झाले, की ते जागीच मरतात. झुरळे मात्र त्यांचे मुंडके तुटले तरी जवळपास एक महिनाभर जगू शकतात. झुरळाच्या शरीरात रक्तदाबाची संकल्पनाच नसते. त्यामुळे डोके उडाल्याने त्याला काही फरक पडत नाही. तसेच एकदा अन्न खाल्ले, की झुरळाला ते जवळपास महिनाभर पुरते. साहजिकच डोके उडाल्यावर सुद्धा ते कित्येक दिवस जगू शकते.
==होणारे परिणाम==
*'''अन्न दुषित होते''' -
झुरळं काहीही खाऊन जीवंत राहू शकतात. आपण खात असलेल्या साध्या अन्नापासून ते मृत वनस्पती , प्राणी व अगदी साबण ,गम,पेपर ,गळलेले केस यांवर देखील झुरळं जगू शकतात. तसेच रात्रीचे फिरताना ते उघड्या अन्नावर मृत त्वचा ,केस व अंड्याची कवच टाकून त्यांना प्रदुषित करतात.
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झुरळ" पासून हुडकले