"झुरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2402:8100:3023:5AF3:BD9:780B:F089:3604 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:111.125.208.224|111.125.2...
खूणपताका: उलटविले
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Cockroch-आमाआका.jpg|300px|thumb|right|झुरळ]]
 
'''झुरळ''' एक लहान कीटक आहे.
 
[[चित्र:Cockroch-आमाआका.jpg|300px|thumb|right|झुरळ]]
[[चित्र:Blaberus giganteus MHNT.jpg|thumb|upright 1.2|''Blaberus giganteus'']]
'''झुरळ''' एक लहान कीटक आहे.झुरळांच्या शरिरातून बाहेर पडणार्‍या घातक घटकांमुळे डायरिया किंवा अन्नात विषबाधा होण्याची शक्यता असते. माणूस आणि इतर असंख्य प्राणी यांचे डोके धडापासून वेगळे झाले, की ते जागीच मरतात. झुरळे मात्र त्यांचे मुंडके तुटले तरी जवळपास एक महिनाभर जगू शकतात. झुरळाच्या शरीरात रक्तदाबाची संकल्पनाच नसते. त्यामुळे डोके उडाल्याने त्याला काही फरक पडत नाही. तसेच एकदा अन्न खाल्ले, की झुरळाला ते जवळपास महिनाभर पुरते. साहजिकच डोके उडाल्यावर सुद्धा ते कित्येक दिवस जगू शकते.
 
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
Line १३ ⟶ १०:
----
 
[[वर्ग:झुरळकीटककीटक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/झुरळ" पासून हुडकले