"हिंगोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६:
== भौगोलिक माहिती ==
हिंगोली शहर अक्षांश १९.७२ आणि रेखांश ७७.१५ वर वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ही ४५७ मि इतकी आहे. शहरात दोन तळी आणि एक नदी आहे. नदीचं नाव कयाधू नदी आहे. कयाधू नदी पेनगंगा नदीची उपनदी आहे.
 
== दळणवळण ==
हिंगोली शहरात रेल्वे आणि रस्ते वाहतुक उत्तम आहे. ८० किमीवर असलेले नांदेड हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. नांदेडहून [[हैदराबाद]] आणि [[मुंबई|मुंबईला]] नियमीत विमाने जातात. २३२ किमीवर असलेल्या चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद वरून मुंबई आणि दिल्लीला नियमीत विमाने जातात. [[नांदेड]], हिंगोली, कन्हेरगाव, वाशिम, [[अकोला]], [[|अमरावतीला|अमरावती]] जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे.
 
हिंगोली रेल्वे स्थानक (HNL) हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येते. पूर्णा ते अकोला ब्रोड गेज लाईनवर हिंगोली एक मुख्य स्थानक आहे. हैदराबाद, जयपूर, इंदोर, कोल्हापूर, नागपूर, अजमेर, नवी दिल्ली, तिरुपती, अमृतसर, श्रीगंगानगर इत्यादी ठिकाणी नियमीत रेल्वे जातात.
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हिंगोली" पासून हुडकले