"दिलीप जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
==वैयक्तिक जीवन==
दिलीप जोशी यांचा जन्म [[पोरबंदर]]<nowiki/>मध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. बी कॉम करत असताना त्यांना दोन वेळा [[इंडियन नॅशनल थिएटर]]<nowiki/>कडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्या्चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यांच्या पत्‍नीचे नाव जयमाला जोशी आहे.
==करिअर==
दिलीप जोशी यांना या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. मात्र याआधीही त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सलमान खान आणि माधुरी दीक्षित या जोडीच्या ‘हम आपके है कौन’ या सिनेमात दिलीप जोशीने एक भूमिका केली होती. या सिनेमातील इतर भूमिकांप्रमाणे त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली होती.
 
 
 
 
यांच्या पत्‍नीचे नाव जयमाला जोशी आहे.
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]