"दिलीप जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
'''दिलीप जोशी''' ([[मे २६|२६ मे]], [[इ.स. १९६८|१९६८]] - ) हे एक [[चित्रपट]] आणि दूरचित्रवाणी [[अभिनेता|अभिनेते]] आहेत. ते मुख्यतः विनोदी भूमिका करतात. [[तारक मेहता का उलटा चष्मा]] यातील जेठालाल चंपकलाल गडा या पात्राची भूमिका त्यांनी केली आहे.गेल्या नऊ वर्षांपासून या विनोदी मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवले. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या परिचयाची झाली आहे. जेठालाल, दयाबेन यांसारख्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता दिलीप जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत जेठालाल गडा ही व्यक्तिरेखा साकारली. मुळात दिलीप यांना बरेचजण त्यांच्या खऱ्या नावापेक्षा ‘जेठालाल’ याच नावाने जास्त ओळखतात. याच नावाचा एक गमतीशीर किस्सा दिलीप यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला.दिलीप जोशी या मालिकेपूर्वी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. पण, त्यांच्या वाट्याला हवंतसं यश आलं नव्हतं. मात्र त्यांचं नाव खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचलं ते म्हणजे ‘जेठालाल’ या भूमिकेमुळे.
==वैयक्तिक जीवन==
|