"वंजारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
 
==वंशज==
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1578597&action=search&use_engine=1&use_links=1|मजकूर=अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वंजारी बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. थोडक्यात विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा
}}
आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. </ref>.
आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. वंजारी समाजाची उत्पत्ती ही [[रेणुका]] मातेच्या सन्तानीं पासून झाली असे मानल्या जाते. रेणुका मात आणि [[जमदग्नी]] ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे असे, १) वशूमंत २) वस्तू ३) सूशौन ४) विश्ववस्तू. ५) [[परशूराम]] हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषी. त्याच्यापासून अनुक्रमे १)रघुपती, २)अधिपती, ३)कानुपती आणि ४)सुभानुपती हे जन्मले. यातील रघुपती पासून १)रावजीन, अधिपती पासून २)लाडजीन, कानिपती पासून ३)मथुरजन आणि सुभानुपती पासून ४)भूसार्जीन अशा '''क्रमवार चार शाखांची''' उत्पत्ती झाली.आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे. <ref>(ग्रंथ- वनजारी बनजारी भाग-१, लेखक- पांडुरंग कचेश्वर आंधळे, भाषा- मराठी, प्रकाशक- सुरकिर्ती प्रकाशन नाशिक-४२२००१, दिनांक- ३१ डिसेंबर १९९९)</ref>.
 
==आजची स्थिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/वंजारी" पासून हुडकले