"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९५० बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[चित्र:Bucket of raw okra pods.jpg|thumb|right|300px|भेंड्या]]
'''भेंडी''' (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक [[फळ]]भाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर [[बाजार तरलता|बाजारात]] उपलब्ध असते. भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे, भेंडीच्‍या फळात कॅलशियलकॅलशियम व आयोडिन ही मुलद्रव्‍यमूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतातअसते. महाराष्‍ट्रामध भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते. भेंडीचे पिकपीक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिकपीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पिकपीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पिकपीक चांगले येते. उन्‍हाळयात भाज्‍यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
 
भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. [[पुणे]], जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी-९०%, प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स - ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ' - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ % आहेत.
 
==भेंडीभेंडीची लागवड==
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठीशेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते.
 
===हंगाम===
भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता पीकबी टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरावेपेरतात.
 
===हवामान===
या पिकास उष्ण हवामान जास्त मानवते. २० अंश ते ४० अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य मानले जाते. ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात फुलांची गळ होऊ शकते. तर दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
 
===खत व पाणी===
जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावेमिसळतात. तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावेदेणे उत्तम. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावेदेतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावेदेतात. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावेदिल्यास पुरते.
 
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करावा.करून पिकाला मातीची भर द्यावीदेतात. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घ्यावेतघॆतात. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.
 
==भेंडी लागवड==
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू शकते.
===हंगाम===
भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता पीक टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरावे.
===हवामान===
या पिकास उष्ण हवामान जास्त मानवते. २० अंश ते ४० अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य मानले जाते. ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात फुलांची गळ होऊ शकते. तर दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
===खत व पाणी===
जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावे. तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पिकाला मातीची भर द्यावी. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घ्यावेत. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.
===काढणी===
बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची काढणी करावी. एक दिवसाआड भेंडीची तोडणी करावीकरतात. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अनअन् तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावीठेवल्यस उत्तम.
 
==जाती==
==भेंडीच्यआ जाती==
*'''अर्का अनामिका''' - आय. आय. एच. आर. बेंगलोर येथे विकसीतविकसित झाली असून खूप लोकप्रिय आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी करताना लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते . ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे.
*'''परभणी क्रांती''' - फळे व ८ ते १० सेमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.
*'''अर्का अभय''' - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
*'''पुसा सावनी''' - ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसीतविकसित झाली असून फळे १० ते १५ सेमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.
 
==फायदे==
*भेंडी सेवन केल्याने कँसरकॅन्सर होत नाही
 
*भेंडी सेवन केल्याने कँसर होत नाही
*भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते
*डायबेटीज होण्याची शक्यता नसते
*भेंडी ऍनिमियामध्येअॅनिमियामध्ये फारच लाभदायक असते
*पोटफुगी, कब्जबद्धकोष्ट, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
*हाडहाडे मजबूत होतात
*वजन घटण्यास मदत होते
*रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
*मेंदूचे कार्य सुधारते
*गरोदर स्त्रियांसाठी उत्तम
 
*कँसरपासून संरक्षण होते
 
==संदर्भ==
५५,५९३

संपादने