"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २८:
 
आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कर्करोग होऊ शकतो. काहीं प्रकारचे कर्करोग लहान मुलामध्ये होतात. उदाहरणार्थ डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींच्या कर्करोग. बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रंथी, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो.
=='''कर्करोगाचे मुख्य प्रकार=='''
*'''कार्सिनोमा''': त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणार्‍या कर्करोगाचे नाव.
*'''सार्कोमा''': [[हाडे]], कूर्चा, [[चरबी]], स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले