"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडले
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
|भावंडे=}}
 
'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि गुणी अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/|title=Sayali Sanjeev Marathi Actress|date=2016-07-08|work=MarathiStars|access-date=2018-04-28|language=en-US}}</ref>
 
==चित्रपट==