"करंजी (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:FriedDumplings.JPG|thumb|FriedDumplings]]
{{हा लेख|महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ करंजी|करंजी}}
'''करंजी''' हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. त्याची कडा कातणीने कापून ती तेलात किंवा तुपात तळली जाते. काही वेळा मटारचे तिखट सारण भरूनसुद्धा करंजी तयार करतात.
==साहित्य==
मैदा, मैदा भिजव‍िण्यासाठी [[दूध]], तळण्यासाठ‍ी साजूक [[तूप]]
==आतले सारणाचे साह‍ित्य==
खोबर्‍याचा क‍िस, दळलेली [[साखर]], [[मावा]], [[काजू]], मनुके, [[बदाम]], [[खसखस]], [[चारोळ्या]], इलायची पावडर, [[जायफळ]] पूड.
==क‍ृती==
मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून [[दुध|दुधात]] मळून घ्या. आतील सारणासाठी खोबर्‍याच्या किसात आवडीप्रमाणे दळलेली [[साखर]] घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर [[गुलाबी]] रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा. यात [[काजू]] [[बदाम|बदामाचे]] तुकडे करून ‍टाका. [[खसखस]], [[चारोळ्या]], इलायची पूड, [[जायफळ]] पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. भ‍िजविलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या.
<ref>http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-recipe-109101200039_1.html</ref>
{{विस्तार}}
[[वर्ग : महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]