"मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
'''मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन''' या नावाने एक साहित्य संमेलन भरते. [[नाशिक]] येथे ९ एप्रिल २०१८ रोजी भरलेल्या या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन [[महात्मा गांधी]] यांचे पणतू [[तुषार गांधी]] यांनी केले होते. हे अशा प्रकारचे ३रे संमेलन होते.
 
==हे सुद्धा पहा==
५५,०७४

संपादने