"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
[[शिवाजी पार्क]] येथील [[चैत्यभूमी]] होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5268154-NOR.html</ref>
 
==रचना==
==इतिहास==
इ.स. १९३०मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. तसेच त्यांचे कार्यालय परळ येथे होते. सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे. म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.
"https://mr.wikipedia.org/wiki/राजगृह" पासून हुडकले