"ज्वालामुखीय राख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
'''ज्वालामुखीच्या राखे'''मध्ये चकचकीत खडक, खनिजे आणि [[ज्वालामुखी]]य काच आदिंचाआदींचा समावेश होतो. ज्वालामुखीचा विस्फोटउद्रेक झाल्यानंतर ही राख तयार होते. आणिराखेतील या तुकड्यांचा व्यास 2बहुधा २ मिमी (०.०७९ इंच) पेक्षा कमी असतो.असला तरी ज्वालामुखीय राख हा शब्द सर्व प्रकारच्या विस्फोटक उद्रेक उत्पादनांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, ज्यात 2 मिमीपेक्षा मोठ्या कणांचा समावेश असतो.असलेल्या ज्वालामुखीतीलसर्व राखप्रकारच्या स्फोटक ज्वालामुखीचाविस्फोटक उद्रेक होतानाउत्पादनांसाठीही वापरला तयारजातो. होते, जेव्हा मेग्मातील वायू विसर्जितज्वालामुखीतून होतातबाहृ आणिपडून वातावरणात मिसळतात., त्यावेळी वायूच्या दबावामुळे मेग्मा हवेत विखुरला जातो आणि ज्वालामुखीच्या खडकांच्या आणि काचांच्या तुकड्याततुकड्यांच्या रूपात तो खाली येतो. एकदा हवे मध्येहवेमध्ये मिसळली किकी मग ही राख वाऱ्याबरोबर हजारो किलोमीटर दूर वाहून जाते.
 
ह्या राखेच्या पसरण्यामुळे माणसांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणामपरिणाम होतो. शिवाय विमान सेवा, तसेच पायाभूत सुविधा (उदा. विजेच्या तारा , दूरसंचार, पाणी आणि वाहतूक), प्राथमिक उद्योग (उदा. शेती), इमारती आणि संरचना. यांच्यावरयांच्यावरही ही विपरीतअनिष्ट परिणाम होऊ शकतो.
 
[[वर्ग:भूगर्भशास्त्र]]