"मे ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७२:
 
== मृत्यू ==
 
* १३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.
 
* [[इ.स. १४४६|१४४६]] - [[मेरी, नेपल्स]]ची राणी.
* १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास .
* १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक
* १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[भाऊराव पाटील|कर्मवीर भाऊराव पाटील]], [[:वर्ग:मराठी शिक्षणतज्ञ|मराठी शिक्षणतज्ञ]].
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[लुई दुसरा, मोनॅको]]चा राजा.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[अल्डो मोरो]], [[इटली]]चा [[:वर्ग:इटलीचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[तेनझिंग नॉर्गे]], नेपाळी शेरपा; [[एडमंड हिलरी]] बरोबर [[एव्हरेस्ट]] सर करणारा प्रथम माणूस.
* १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.  
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[तलत मेहमूद]], [[:वर्ग:पार्श्वगायक|पार्श्वगायक]] व अभिनेता, गझलचे बादशहा .
* १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या
* २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर
* २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर
* २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी
 
== प्रतिवार्षिक पालन ==
 
* [[जागतिक थॅलस्सेमिया दिन]].
* [[विजय दिन]] - [[रशिया]] व भूतपूर्व [[सोवियेत संघ|सोवियेत संघातील राष्ट्रे]].
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_९" पासून हुडकले