"मे ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 143 langlinks, now provided by Wikidata on d:Q2556
ओळ १४:
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[नेव्हाडा]] राज्यातील [[रिनो, नेव्हाडा|रिनो]] शहराची स्थापना.
* [[इ.स. १८७४|१८७४]] - [[मुंबई]]त घोड्याने ओढलेल्या [[ट्राम]] सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती.
* १८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[मेलबॉर्न]]मध्ये [[ऑस्ट्रेलिया]]च्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू.
* १९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[जे.टी. हर्न]] प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये ३,००० बळी घेणारा प्रथम खेळाडू झाला.
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[पहिले महायुद्ध]] - [[आर्त्वाची दुसरी लढाई]].
Line ३८ ⟶ ४१:
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[प्लिमथ, नोव्हा स्कॉशिया]] येथील [[वेस्ट्रे खाण|वेस्ट्रे खाणीत]] स्फोट. २६ कामगार ठार.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[नेल्सन मंडेला]] [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* १९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
* १९९९: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
 
=== एकविसावे शतक ===
 
* २००१ : जगातील सर्वात लांब घरगुती वापराच्या गॅसची लाइन जामनगरपासून लोणीपर्यंत घालण्यात आली. याची लांबी १२४० किलोमीटर आहे.
* २००२ : भारतातील अभिमत विद्यापीठांची संख्या ५५पर्यंत पोहोचली.
 
* [[इ.स. २००२|२००२]] - [[रशिया]]तील [[कास्पिस्क]] शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
* [[इ.स. २००४|२००४]] - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात [[चेच्न्या]]च्या राष्ट्राध्यक्ष [[अखमद काडिरोव्ह]]चा मृत्यू.
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_९" पासून हुडकले