"मिरची" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा |
No edit summary |
||
ओळ ३३:
चित्र:Mirchi satra.JPG|अंथरण्यासाठी तयार ढीग
चित्र:Mirchi satra1.JPG|उन्हात सुकविण्यासाठी अंथरलेल्या मिरच्या (वर्हाडी भाषेत 'सातरा')
</gallery>'''<big><u>मिरचीच्या पाककृती:</u></big>'''
'''<big>शेंगदाणे कुटातली मिरची</big>''':
'''साहित्य:-''' १०-१२हिरवी मिरची, लसूण् -७ ते ८ पाकळ्या,भाजलेले शेंगदाणे -१ मोठा बाउल,तेल फोडणीसाठी जरा जास्तच,हळद,जिर,मोहरी,धने जिरे पूड एक चमचा,पाणी - १ ग्लास,मीठ
'''कृती:''' प्रथम शेंगदाणे भाजून त्याचा लसूण घालून थोडा जाडसर कूट करून घ्यावा.मिरच्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून जिर,मोहरी,हळद घालून चांगल परतवून घ्यावे आणि कापलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं तेलात मस्त परतवून घ्याव्यात.
आता त्यात गरम पाणी घालून एक उकळी आली की दाण्याचा कूट घालावा. मीठ, कोथिंबीर घालून पाच मिनिटं मिरची शिजू द्यावी. खानदेशात् गोडाचे जेवण असेल गोड न आवडणाऱ्या लोकांसाठी हमखास केली जाते ही मिरची तोंडी लावायला.
{{विस्तार}}
{{clear}}
|