Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५४:
सर, तुम्ही काही चित्रपट लेखात चित्रपटांच्या पोस्टरचे चित्र टाकल्याचे पाहिले. मात्र ही चित्रे मराठी विकिपीडियावर दिसू शकत नाहीत कारण ही चित्रे विकिमेडिया कॉमन्स वर अपलोड केलेली नसून, ती इंग्रजी विकिपीडियावर अपलोड केलेली आहे. आणि त्यांचा वापर केवळ इंग्रजी लेखापुरताच मर्यादित आहे. चित्रपटांचे पोस्टर्स कॉमन्स वर चढवले जाऊ शकत नाही कारण त्याने प्रताधिकार भंग होतो. मराठी विकिपीडियावर (केवळ प्रचालकांद्वारे) ही अशी पोस्टर चित्रे चढवली जाऊ शकतात. {{साद|Tiven2240}} यासंबंधी मदत करू शकतील.--[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] २१:३६, २८ एप्रिल २०१८ (IST)
:: कदाचित साच्यात समस्या असू शकते. साच्यावर काम व्हावे असे वाटते. साचा:माहितीचौकट चित्रपट यावर कोणतेच चित्र काम करत नाही असे दिसते. [[User:प्रसाद साळवे|'''प्रसाद साळवे ''']] ([[User_talk:प्रसाद साळवे|चर्चा]]) २१:४५, २८ एप्रिल २०१८ (IST)

नाही सर, मी कॉमन्स वरील चित्रे [[साचा:माहितीचौकट चित्रपट]] मध्ये वापरून पाहिले असता ते व्यवस्थित दिसते. उदाहरण म्हणून आपण [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]] या लेखात बाबासाहेबांचे एखादे चित्र टाकून पहावे किंवा तेथील माझेचे शेवटचे संपादन उटलवून पहावे. (मी ही येथेच नमूना पाहिला), धन्यवाद. --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] ०७:२७, २९ एप्रिल २०१८ (IST)