"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
 
डॉ. आंबेडकरांनी उच्चवर्णीयांना जातीची अहंता सोडायला भाग पाडले आणि दलित व मागास समाजाचे समग्र मानसिक परिवर्तन करून त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. “शिका, संघटीतसंघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार सर्वार्थाने परिणामकारक ठरला आणि यातूनच अभूतपूर्व बदल घडून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समर्पकता समकालीन संदर्भात मांडणे आवश्यक आहे व समाजाच्या प्रती विद्यापीठाचे उतरदायीत्त्वउतरदाययित्व आहे. ते निभावण्याचा प्रयत्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडानांदेड विद्यापीठाने या ग्रथांच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.