"मायकेल मधुसूदन दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
 
== वकिली ==
१८६२ ते १८६६ या काळात मायकेल मधुसूदन यांनी वकिलीचा अभ्यास केला. १८६२ मध्ये लंडन येथील ग्रेज इन महाविद्यालातमहाविद्यालयात वकिलीचे शिक्षण घेणे सुरुसुरू केले. १८६३ मध्ये त्यांचे कुटुंबीय लंडन येथे दाखल झाले. अर्थात आर्थिक चणचणीमुळे मायकेलना आपल्या कुटुंबियांसहितकुटुंबीयांसहित वर्सायव्हर्साय या तुलेनेने स्वस्त ठिकाणी स्थायिक व्हावे लागले. १८६५ मध्ये समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या आर्थिक मदतीमुळे मायकेलना पुन्हा इंग्लंडइंग्लंडमध्ये मध्ये स्थैय्कस्थायिक होऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण करता आले. या मदतीबादलमदतीबद्दल मायकेल हे विद्यासागर यांचा अनेकदा दया सागरदयासागर असा उल्लेख करत. फेब्रुवारी १८६७ मध्ये मायकेल कोलकाता न्यायालयात वकिली करू लागले.त्यांचे कुटुंबीय १८६९ मध्ये भारतात आले.
 
१८६२ ते १८६६ या काळात मायकेल मधुसूदन यांनी वकिलीचा अभ्यास केला. १८६२ मध्ये लंडन येथील ग्रेज इन महाविद्यालात वकिलीचे शिक्षण घेणे सुरु केले. १८६३ मध्ये त्यांचे कुटुंबीय लंडन येथे दाखल झाले. अर्थात आर्थिक चणचणीमुळे मायकेलना आपल्या कुटुंबियांसहित वर्साय या तुलेनेने स्वस्त ठिकाणी स्थायिक व्हावे लागले. १८६५ मध्ये समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या आर्थिक मदतीमुळे मायकेलना पुन्हा इंग्लंड मध्ये स्थैय्क होऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण करता आले. या मदतीबादल मायकेल विद्यासागर यांचा अनेकदा दया सागर असा उल्लेख करत. फेब्रुवारी १८६७ मध्ये मायकेल कोलकाता न्यायालयात वकिली करू लागले.त्यांचे कुटुंबीय १८६९ मध्ये भारतात आले.
 
== साहित्यिक योगदान ==