"कडुलिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[चित्र:Neem (Azadirachta indica) in Hyderabad W IMG 6976.jpg|300px|right|thumb|कडुलिंब]]
[[File:Azadirachta indica MHNT.BOT.2007.40.124.jpg|thumb|''निंबोळ्या'']]
 
'''लिंब''' (किंवा '''कडूलिंबकडुलिंब''', कडूनिंब व बाळंतलिंब; (शास्त्रीय नाव: ''Azadirachta indica''; कुळ : Meliaceae) हा भारतीय उपखंडातील [[पाकिस्तान]], [[भारत]], [[नेपाळ]] व [[बांग्लादेशबांगलादेश]] या देशात आढळणारा एक [[वृक्ष]] आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते.
* [[संस्कृत]] - निम्ब/ तिक्तक/ अरिष्ट/ पारिभद्र/ पारिभद्रक/ पिचुमंद/ पिचुमर्द
* [[हिंदी]] - नीम/ नीमला
* [[बंगाली]] - नीमगाछ
* [[कानडी]] - बेवु
* [[गुजराती]] - लींबडो
* [[मलयालम]] - वेप्पु/ अतितिक्त
* [[तामिळ]] - कड्डपगै/ अरुलुंदी
* [[तेलुगु]] - निम्बमु
* [[इंग्रजी]] - Indian Lilak, Neam, Margosa Tree
* [[लॅटिन]] - Azadirachta indica
 
== वर्णन ==
३३,३७७

संपादने