"डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[चित्र:DNA Structure+Key+Labelled.png | डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाची रचना दाखवणारे चित्र | thumb ]]
'''डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Deoxyribo nucleic acid'', ''डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक अ‍ॅसिड'') हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे [[आम्ल]] होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्लेइक{{मराठी शब्द सुचवा}} आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनए मध्ये जीवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या [[गुणसूत्र|गुणसूत्रांद्वारे]] साठवली जाते. [[गुणसूत्र|गुणसूत्रांच्या]] प्रत्येक जोडीत एक [[गुणसूत्र]] पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचनेमध्ये मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक [[गुणसूत्रे]] ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे [[डीएनए चाचणी]]तून व्यक्तीच्या मातापित्यांची ओळख निश्चित येते करता येते. [[न्यायसहायक शास्त्र|न्यायसहायक शास्त्रात]] (फोरेन्सिक) याचा उपयोग होतो.प् रत्येकप्रत्येक व्यक्क्तीच्या सेल न्युक्लिअस मध्ये डी एन ए असते.. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रिच माईस्चर याने एका वापरलेल्या सर्जिकल बँडेजमधील पू व रक्त यामधून एक सूक्ष्म पदार्थ वेगळा केला. सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्त्व असल्याने त्याला 'न्युक्लेईन' असे नाव दिले गेले. हेच न्यूक्लेइन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
डीएनए मध्ये कोडिंग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्क्तीचा वेगळा असतो. व्यक्तीचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तीची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात.
३) डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तीचे, प्राण्याचे वा वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते.<BR/>
४) डीएनए चाचणीमुळे व्यक्तीचे मातृत्त्व vaa पितृत्त्व सिद्ध करता येते.
 
==डीएनए चाचणी==
{{मुख्य लेख|डीएनए चाचणी}}
अनामिक सदस्य