"जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १७:
}}
[[चित्र:Ncralogo.gif|right]]
'''जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.)''' (लघुरूप: '''जी.एम.आर.टी.'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Giant Metrewave Radio Telescope'' ;) हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातल्या]] [[जुन्नर तालुका|जुन्नर काहीतालुक्यामधल्यातालुक्यातील]] [[खोडद]] ([[अक्षांश]]: १९.०९६५१७ उ.; [[रेखांश]]: ७४.०४९७४२ पू.) येथील पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. .
 
जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या [[रेडिओ तरंग|रेडिओ लहरींसाठी]] बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० [[मेगाहर्ट्‌झ]] ते १४२० [[मेगाहर्ट्‌झ]] या [[वर्णपट|वर्णपटातल्या]] लहरींचा अभ्यास होतो.
 
== बाह्य दुवे ==