"मायकेल मधुसूदन दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ वाढवला. काही छोटे शुद्धलेखन बदल
(चर्चा | योगदान)
ओळ ३८:
लग्नाच्या कचाट्यातून सुटायचे म्हणून मायकेल दत्त यांनी ९ फेब्रुवारी १८४३ रोजी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर त्यांनी मायकेल हे नाव घेतले. मायकेलना हिंदू महाविद्यालय सोडावे लागले. त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथील बिशप महाविद्यालयातून १८४४ ते १८४७च्या दरम्यान शिक्षण घेतले. बिशप महविद्यालयात मायकेलने ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले.
 
धर्मांतरामुळे मायकेलना घरातून आर्थिक मदत मिळणे बंद झाले. उपजीविकेसाठी त्यानीत्यांनी मद्रास पुरुष अनाथालय (१८४८ ते १८५२) आणि मद्रास विश्वविद्यालय माध्यमिक प्रशाला (१८५२- १८५६) येथे अध्यापन चालू केले.
 
==लग्न आणि कुटुंब==