"मायकेल मधुसूदन दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
संदर्भ वाढवला. काही छोटे शुद्धलेखन बदल
No edit summary
छो (संदर्भ वाढवला. काही छोटे शुद्धलेखन बदल)
 
 
मायकेल मधुसूदन दत्त हे एकोणिसाव्या शतकातील बंगाली भाषेतील महत्त्वाचे कवी आणि आधुनिक बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात.<ref>https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/michael-madhusudan-dutt-life-facts-985440-2017-06-29</ref>.
 
ब्रिटिश राजसत्तेची मुहूर्तमेढ भारतात बंगाल प्रांतात रोवली गेली. साहजिकच बंगालमधील अनेक विचारवंत ब्रिटिश आधुनिक शिक्षणपद्धती आणि विचारसरणीने प्रभावित झाले. बंगालमध्ये अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ या आधुनिक शिक्षणाने प्रेरित होऊन नवनिर्माण करू लागले. मायकेल मधुसूदन दत्त हे यांतीलच एक प्रमुख साहित्यकार होत.
लग्नाच्या कचाट्यातून सुटायचे म्हणून मायकेल दत्त यांनी ९ फेब्रुवारी १८४३ रोजी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर त्यांनी मायकेल हे नाव घेतले. मायकेलना हिंदू महाविद्यालय सोडावे लागले. त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथील बिशप महाविद्यालयातून १८४४ ते १८४७च्या दरम्यान शिक्षण घेतले. बिशप महविद्यालयात मायकेलने ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले.
 
धर्मांतरामुळे मायकेलना घरातून आर्थिक मदत मिळणे बंद झाले. उपजीविकेसाठी त्याणीत्यानी मद्रास पुरुष अनाथालय (१८४८ ते १८५२) आणि मद्रास विश्वविद्यालय माध्यमिक प्रशाला (१८५२- १८५६) येथे अध्यापन चालू केले.
 
==लग्न आणि कुटुंब==
मायकेल मधुसूदन यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय वादळी होते. मद्रास येथे असताना त्यांनी रिबेका थॉम्पसन मॅकटॅव्हिश या इंग्रज स्त्रीशी विवाह केला. या विवाहातून ४ अपत्ये झाल्यावर त्यांनी या कुटुंबाचा त्याग केला आणि अमेलिया हेन्रीएट्टा सोफिया या फ्रेंच स्त्रीशी लग्न केले. या विवाहातून झालेल्या मोठ्या मुलीला त्यांनी शर्मिष्ठा असे भारतीय नाव दिले.
 
== कोलकाता येथील जीवन ==
 
==साहित्यिक योगदान==
मद्रास येथे असताना मायकेल दत्त हे हिंदू क्रॅनिकल, मद्रास सर्क्युलेटर, युरेशियन अशा अनेक नियतकालिकांत लिहित होते. मद्रास स्पेक्टेटर या नियतकालिकाचे ते साहाय्यक संपादक होते. मद्रासमधेच त्यांनी टिमोथी पेन्पोएम या टोपण नावाने दोन पुस्तके लिहिली.<ref>https://www.mapsofindia.com/who-is-who/literature/michael-madhusudan-dutt.html</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qdPQCwAAQBAJ&pg=PA27&lpg=PA27&dq=timothy+penpoem&source=bl&ots=KYAHYHkU5A&sig=vp29eLb37IdnFiomgsRB6AWO4Ic&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj3gdX2q9raAhWIsI8KHeEQC4MQ6AEIdjAI#v=onepage&q=timothy%20penpoem&f=false|title=The Slaying of Meghanada: A Ramayana from Colonial Bengal|last=Datta|first=Michael Madhusudan|date=2004-03-11|publisher=Oxford University Press|isbn=9780198037514|language=en}}</ref>
 
[[बंगाली]], [[तमिळ]], [[संस्कृत]], [[ग्रीक]] , [[लॅटिन]] आणि [[इंग्रजी]] भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्त यांनी प्रस्थापित बंगाली साहित्य शैलीला आव्हान दिले आणि लेखनात आधुनिक शैलीचा अविष्कार केला.
५९०

संपादने