"खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''खोत''' हा [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला '[[खोती]]' असे म्हणत. खोत हा गावातील [[शेत]]सारा गोळा करून तो [[सरकार]]ला देत असे.
== खोत ==
 
खोती पद्धत बहुतांशी [[कोकण]]ातील [[रायगड जिल्हा|रायगड]], [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] आढळून येत होती. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ [[जमीनदार]] असाही होतो.
'''खोत''' हा [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील [[शेत]]सारा गोळा करून तो [[सरकार]]ला देत असे.
 
खोती पद्धत बहुतांशी [[कोकण]]ातील [[रायगड जिल्हा|रायगड]], [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] आढळून येत होती.
 
== खोतांचे अधिकार ==
३३,८८०

संपादने