"जांभई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 43 langlinks, now provided by Wikidata on d:Q182180
ओळ २:
[[तोंड]] पूर्ण उघडून जोराने [[हवा]] आत घेणे व त्यानंतर ती लगेच बाहेर सोडणे या मानवी क्रियेस '''जांभई''' असे म्हणतात. [[आळस]] आल्यावर, दुसरे कोणी जांभई देत असल्यास किंवा [[झोप]] येऊ घातली असल्यास ही क्रिया घडते. यात [[कान|कानाचा]] पडदाही ताणला जातो. जांभई देतांना क्वचित कोणी शरीरही ताणतात. माणसांप्रमणे इतरही काही प्राणी जांभया देतात.
 
== विस्तृत कारणे : मेंदुला प्राणवायुचा पुरवठा कमी झाल्यामुळे जांभई येते ==
 
==प्राण्यांच्या जांभया==
<center><gallery widths="150px" heights="150px" perrow="3" caption="प्राणी जांभई देतांना">
File:My cat - at home - Sieraków.jpg|जांभई [[मांजर|मांजरीची]]
File:Tigergebiss.jpg|जांभई [[वाघ|वाघाची]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभई" पासून हुडकले