"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला
दुवा जोडला
ओळ ३६:
==कालिदासाचे साहित्य==
* अभिज्ञानशाकुंतलम्‌ (नाटक)-हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि कणव मुनींची मानसकन्या यांचे प्रेम,गांधर्वविवाह, दुर्वास ऋषीच्या शापामुळे त्या विवाहाचा राजाला पडलेला विसर आणि शकुंतलेची राजाला ओळख पटवून देण्यासाठी राजाने तिला दिलेल्या "अंगठीची" खूण असा एकूण कथाभाग या नाटकात आलेला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=g7mWCnM-nicC&printsec=frontcover&dq=shaakuntala+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi22Pi-0dnaAhXCXLwKHeghAqUQ6AEIMTAB#v=onepage&q=shaakuntala%20by%20kalidas&f=false|title=Shakuntala: English Translation of the Great Sanskrit Poet Mahakavi Kalidas's 'Abhijnan Shakuntalam|last=Sinha|first=Ashok|last2=Sinha|first2=Ashok K.|date=2011-07-01|publisher=Xlibris Corporation|isbn=9781462879342|language=en}}</ref>
* [[ऋतुसंहार]] (काव्य)- यात कालिदासाने सहा ऋतूतील निसर्गाचे वर्णन, झाडे, वेली व पशू-पक्षी यांवर होणारा परिणाम, निसर्गाचे रूप यांचे सहा सर्गांत वर्णन केले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=apqnZoC3T40C&printsec=frontcover&dq=ritusamhara+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiD4YT909naAhWDi7wKHfhtDW4Q6AEIKzAB#v=onepage&q&f=false|title=The Rtusamhara of Kalidasa|last=Kālidāsa|date=1986|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120800311|language=hi}}</ref>
* [[कुमारसंभव]] (महाकाव्य)- शिव आणि पार्वती यांचा शृंगार आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माचे वर्णन या महाकाव्यात केलेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=eYFmnRXasEIC&printsec=frontcover&dq=kumarsambhav+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiPwODH1dnaAhWCUrwKHdzbBv8Q6AEIMDAB#v=onepage&q&f=false|title=Kumārasambhava|last=Kālidāsa|date=1981|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120801615|language=hi}}</ref>
* गंगाष्टक (काव्य)-गंगा नदीचे श्लोकबद्ध वर्णन यात केलेले आहे.
* [[मालविकाग्निमित्रम्]] (नाटक)-नृत्यांगना मालविका आणि राजा अग्निमित्र यांच्या प्रेमाची कथा या नाटकात आलेली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dyehAwAAQBAJ&printsec=frontcover&dq=malvikagnimitram++by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj31Ij31NnaAhXHk5QKHcmQAiYQ6AEILjAB#v=onepage&q&f=false|title=Malavikagnimitram: The Dancer and the King|last=Kalidasa|date=2015-06-01|publisher=Penguin UK|isbn=9789351187219|language=en}}</ref>
* [[मेघदूत]] (खंडकाव्य)-वियोगामुळे व्याकुळ झालेल्या यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला मेघाबरोबर पाठविलेला संदेश म्हणजे कालिदासाच्या प्रतिभेचा विलासच होय.
कुबेराच्या सेवेत कसूर झाल्यामुळे कुबेराची यक्षाला एक वर्ष अलका नगरीतून हद्दपार होण्याचा आदेश दिला. पत्नीच्या प्रेमात असलेल्या यक्षाला हा विरह सहन करणे कठीण होते. अलका नगरीतून रामगिरी पर्वतावर आलेल्या यक्षाने आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या मेघाला आपला दूत बनविले आणि अलका नगरीत असलेल्या आपल्या प्रिय पत्नीला त्याने संदेश पाठविला हसी या काव्याची कथा आहे. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागात या काव्याची रचना आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=BQLbDgAAQBAJ&printsec=frontcover&dq=meghdoot+by+kalidas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjTvNqL0dnaAhWGGJQKHdx4BjUQ6AEIMjAC#v=onepage&q=meghdoot%20by%20kalidas&f=false|title=Meghdoot|last=Kalidas|date=2017-05-11|publisher=Sai ePublications|isbn=9781365632235|language=en}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले