"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला
संदर्भ घातला
ओळ १५:
 
== जीवन ==
आख्यायिका:- कालिदास हा बालपणी न शिकलेला व कमी बुद्धी असलेला होता. त्याची पत्‍नी ही प्रकांड पंडिता व विदुषी होती. लग्न झाल्यावर त्यास त्याच्या पत्‍नीने विचारले :'''अस्ति कश्चित‌ वाग्विशेषः'''? (वाङ्‌मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे काय?). कालिदास या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता. पत्‍नीचे बोलणे अपमानास्पद वाटून त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे काली देवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले. परत आल्यावर त्याने पत्‍नीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ’अस्ति’, कश्चित‌’ आणि ’वाग्’ या आरंभीच्या तीन शब्दांनी सुरू होणारे साहित्य रचले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=tyX2DAAAQBAJ&pg=PT8&dq=kalidas+and+his+wife&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiItsCD29naAhVDhrwKHWLpDw8Q6AEIKDAA#v=onepage&q=kalidas%20and%20his%20wife&f=false|title=The Story of Kalidas|last=Shailesh|first=H. D. Bhatt|date=2003-08-14|publisher=Publications Division Ministry of Information and Broadcasting Government of India|isbn=9788123021935|language=en}}</ref>
 
’अस्ति’पासून - '''अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः । पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥''' ...कुमारसंभव <br />
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले