"विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदेश पाठविला
ओळ ३:
 
मला नवीन लेखाचे नाव या यादीत घालायचे आहे. बालाजी (हिंदू दैवत) हा लेख यादीत कसे जोडावे समजत नाही. तसेच होळी हा लेख पूर्ण झाला असून कालिदास हा लेख चालू आहे. सूचीत केवळ माझेच दोन लेख सादर झाले आहेत असे दिसते आहे. ते दुरुस्त करावे लागेल कारण लेख अंतिम झालेले नाहीत अजून. त्यामुळे माझया लेखांची केवळ संख्या दिसेल शी दुरुस्ती करावी लागेल सहकार्याच्या अपेक्षेत[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) ०९:५३, २७ एप्रिल २०१८ (IST)
 
== स्पर्धेसाठी पात्र लेखांची यादी ==
 
पुढील दुव्यांवर विविध याद्या दिलेल्या आहेत - [https://meta.wikimedia.org/wiki/Supporting_Indian_Language_Wikipedias_Program/Contest/Topics/Marathi संभाव्य मराठी विषय व याद्या] <br>
यामध्ये खालील याद्या आहेत :<br>
 
# वैश्विक विषय - प्रत्येक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - [[:m:List of articles every Wikipedia should have/Expanded|List of 10,000 articles every Wikipedia should have]]
# भारतीय विषय - प्रत्येक भारतीय भाषिक विकिपीडियात असलेच पाहिजेत असे लेख पुढील दुव्यावर - [[:m:Supporting Indian Language Wikipedias Program/Contest/Topics/List of articles each Indian language Wikipedia should have|List of articles each Indian language Wikipedia should have]]
# स्थानिक विषय - मराठी विकी समुदाय चर्चेद्वारे महत्वाच्या ५०० लेखांची यादी स्पर्धेसाठी बनवू शकतो.
# इंग्रजी विकिपीडिया वाचक पसंती/प्राधान्य लेख - विशिष्ठ विषय/संकल्पना यावर आधारित लेख (Thematic Topics) आणि लोकप्रिय लेख (Popular Topics)
 
आपण या यादीतील लेख लेखन स्पर्धेसाठी निवडावा. अथवा वरील याद्या समोर ठेवून आपण चर्चेने ५०० लेखांची यादी वेगळी बनवू शकतो. सक्रीय संपादकांनी यात सहभागी व्हावे. इतर भाषिक समुदाय उत्साहाने काम करत आहेत. आयोजक म्हणून आणि परीक्षक म्हणून पुढाकार घेण्याचीही गरज आहे.<br>
Fountain Tool उघडून लॉग इन करावे आणि लेख नोंदवावा.<br>
-[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १०:४७, २७ एप्रिल २०१८ (IST)
Return to the project page "प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा".