"मायकेल मधुसूदन दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ९:
| चित्रशीर्षक = मायकेल मधुसूदन दत्त
| जन्म_दिनांक = २५ जानेवारी १८२४
| जन्म_स्थान = सागरदरी, जेसोर जिल्हा , [[बंगाल]] प्रांत , ब्रिटीशकालीन भारत (आता [[बांगलादेश]])
| मृत्यू_दिनांक = २९ जून १८७३
| मृत्यू_स्थान = [[कोलकाता]], [[बंगाल]] प्रांत, ब्रिटीशकालीन भारत
| चिरविश्रांतिस्थान = लोअर सर्क्युलर रोड सेमेटरी
| व्यवसाय = लेखक, कवी, नाटककार
ओळ १८:
| चळवळ = बंगाली नवनिर्माण
| जोडीदार = रिबेका थॉम्पसन मॅकटॅव्हीश (१८४८ ते १८७३)
| अपत्ये = ३ - मॅकटॅव्हीश दत्त हेन्रीएट्टा एलिझाबेथ सेरमिस्टाशर्मिष्ठा (१८५९ ते १५ फेब्रु.१८७९), फ्रेडरिक मायकेल मिल्टन (२३ जुलै १८६१ ते ११ जून १८७५), अल्बर्ट नेपोलियन (१८६९ ते २२ ऑगस्ट १९०९)
| वडील = राजनारायण दत्त,
| आई = जान्हवी देवी
ओळ २६:
मायकेल मधुसूदन दत्त हे एकोणिसाव्या शतकातील बंगाली भाषेतील महत्वाचे कवी आणि आधुनिक बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात.<ref>https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/michael-madhusudan-dutt-life-facts-985440-2017-06-29</ref>.
 
ब्रिटीश राजसत्तेची मुहूर्तमेढ भारतात बंगाल प्रांतातून रोवली गेली. साहजिकच बंगालमधील अनेक विचारवंत ब्रिटीश आधुनिक शिक्षणपद्धती आणि विचारसरणीने प्रभावित झाले. बंगालमध्ये अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ या आधुनिक शशिक्षणानेशिक्षणाने प्रेरित होऊन नवनिर्माण करू लागले. मायकेल मधुसूदन दत्त हे यातीलच एक प्रमुख साहित्यकार होत.
 
==जन्म ,बालपण आणि शिक्षण==
 
२५ जानेवारी १८२४मध्ये पूर्व बंगालच्या जेसोर जिल्ह्यातील सागरदरी हा गावात मायकेल मधुसूदन दत्त यांचा जन्म झाला. सदर न्यायालयात वकिलाचे काम करणाऱ्या श्री राजनारायण दत्त आणि श्रीमती जान्हवी देवी यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. शेकपुरा नामक एका छोट्या गावातील मशिदीमध्ये मायकेल यांचे प्राथमिक शिक्षण झाले. येथे त्यांनी [[फारसी]] भाषा शिकण्यास सुरुवात केली. लहानपणापासून मायकेल यांना त्यांचे शिक्षक आणि सवंगडी एक हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी म्हणून ओळखू लागले.
 
कोलकाता मध्ये शिक्षण घेत असताना मायकेलची ओळख इंग्रजी साहित्य आणि जीवनशैलीशी झाली. कोलकाताच्या हिंदू महाविद्यालयातील एक इंग्रज शिक्षक डेव्हिड लेस्टर रिचर्डसन यांचा माय्केल्वर चांगलाच प्रभाव पडला. याच रिचर्डसन यांनी मायकेलला इंग्रजी काव्याची विशेषतः लॉर्ड बायरन या कवीच्या काव्याची गोडी लावली.
 
साधारण १७ वर्षांच्या वयात मायकेल कविता लिहू लागले. याच काळात त्यांच्यावर '''यंग इंडिया''' या चळवळीचा प्रभाव पडू लागला. हिंदू महाविद्यालययाच्या (हे सध्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते) काही माजी विद्यार्थ्यांनी अन्याय अत्याचार , अंधश्रद्धा आणि कालबाह्य रुढींच्या विरोधात ही चळवळ उभारली होती. मायकेलवर या चळवळीचा प्रभाव पडू लागल्याचे पाहताच त्याच्या वडिलांनी मायकेलचे लग्न लावून देण्याचा घाट घातला. मायकेलने या विरुद्ध बंड केले. याच काळात मायकेलचा ख्रिस्ती धर्माच्या दिशेने कल झुकू लागला होता.
 
लग्नाच्या कचाट्यातून सुटायचे म्हणून मायकेल दत्त यांनी ९ फेब्रुवारी १८४३ रोजी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर त्यांनी मायकेल हे नाव घेतले. मायकेलना हिंदू महाविद्यालय सोडावे लागले. त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथील बिशप महाविद्यालयातून १८४४ ते १८४७च्या दरम्यान शिक्षण घेतले. बिशप महविद्यालयात मायकेलने ग्रीक, लॅटीन आणि संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले.
==साहित्यिक योगदान==
बंगाली, तमिळ, संस्कृत, ग्रीक , लॅटीन आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्त यांनी प्रस्थापित बंगाली साहित्य शैलीला आव्हान दिले आणि लेखनात आधुनिक शैलीचा अविष्कार केला.
 
धर्मांतरामुळे मायकेलना घराची आर्थिक मदत मिळणे बंद झाले. उपजीविकेसाठी मद्रास पुरुष अनाथालय (१८४८ ते १८५२) आणि मद्रास विश्वदियालय माध्यमिक प्रशाला (१८५२- १८५६) येथे अध्यापन करणे चालू केले.
बंगाली भाषेत सुनीत ( [[इंग्रजी]] : [https://en.wikipedia.org/wiki/Sonnet Sonnet]) तसेच अमित्राक्षर हे निर्यमक काव्य ( [[इंग्रजी]] :[https://en.wikipedia.org/wiki/Blank_verse Blank Verse]) हे प्रकार मायकेल मधुसूदन यांनी बंगाली भाषेत सर्वप्रथम लिहिले. '[https://en.wikipedia.org/wiki/Meghnad_Badh_Kavya मेघनाद वध]' हे बंगाली भाषेतील पहिले महाकाव्य
 
==वकिली==
 
==लग्न आणि कुटुंब==
मायकेल मधुसूदन यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय वादळी होते. मद्रास येथे असताना त्यांनी रिबेका थॉम्पसन मॅकटॅव्हीश या इंग्रज स्त्रीशी विवाह केला. या विवाहातून ४ अपत्ये झाल्यावर त्यांनी या कुटुंबाचा त्याग केला आणि अमेलिया हेन्रीएट्टा सोफिया या फ्रेंच स्त्रीशी लग्न केले. या विवाहातून झालेल्या मोठ्या मुलीला त्यांनी शर्मिष्ठा असे भारतीय नाव दिले.
 
==अखेरचे दिवस आणि मृत्यू ==
 
 
==साहित्यिक योगदान==
==महत्वाच्या साहित्यकृतींची यादी==
 
मद्रास येथे असताना मायकेल दत्त हे हिंदू क्रोनायकल, मद्रास सर्क्युलेटर,युरेशियन अशा अनेक नियतकालिकात लिहित होते. मद्रास स्पेक्टेटर या नियतकालिकाचे ते सहाय्यक संपादक होते. मद्रास मधेच त्यांनी टिमोथी पेन्पोएम या टोपण नावाने दोन पुस्तके लिहिली.<ref>https://www.mapsofindia.com/who-is-who/literature/michael-madhusudan-dutt.html</ref>
 
[[बंगाली]], [[तमिळ]], [[संस्कृत]], [[ग्रीक]] , [[लॅटीन]] आणि [[इंग्रजी]] भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्त यांनी प्रस्थापित बंगाली साहित्य शैलीला आव्हान दिले आणि लेखनात आधुनिक शैलीचा अविष्कार केला.
 
बंगाली भाषेत सुनीत ( [[इंग्रजी]] : [https://en.wikipedia.org/wiki/Sonnet Sonnet]) तसेच अमित्राक्षर हे निर्यमक काव्य ( [[इंग्रजी]] :[https://en.wikipedia.org/wiki/Blank_verse Blank Verse]) हे प्रकार मायकेल मधुसूदन यांनी बंगाली भाषेत सर्वप्रथम लिहिले. '[https://en.wikipedia.org/wiki/Meghnad_Badh_Kavya मेघनाद वध]' हे बंगाली भाषेतील पहिले महाकाव्य
 
 
द कॅप्टिव्ह लेडीज , व्हिजन्स ऑफ द पास्ट (टिमोथी पेन्पोएम या टोपण नावाने ); शर्मिष्ठा (१८५९), बुरो शालीकर घरे रो (१८६०) , एकेई की बाले सभ्यता (१८६०), पद्मावती (१८६०) , मेघनाद वध (महाकाव्य - १८६१), चतुर्दशपदी (सुनीत संग्रह - १८६६)
 
 
==अखेरचे दिवस आणि मृत्यू ==
कोलकाता येथे आल्यावर मायकेल यांना दारू पिण्याचे व्यसन जडले. याच व्यसनाने त्यांचा २९ जून १८७३ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युपूर्वी तीनच दिवस आधी त्यांची पत्नी अमेलिया हेन्रीएट्टा यांचे निधन झाले होते.