"अंजली पर्वते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
==डाॅ. अंजली पर्वते यांनी लिहिलेली पुस्तके==
* अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक - भास)
* उपदेश साहस्री (पद्य)
* किरातार्जुनीय (श्लोकासहित गद्यानुवाद; मूळ संस्कृत महाकाव्य, कवी - भारवि)
* नागानंद (अनुवादित कथासंग्रह; मूळ लेखक - श्रीहर्ष)
* नागानंद प्रबोधचंद्रोदय (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - श्रीकृष्ण मिश्र)
* पंचमहाकाव्ये (मूळ संस्कृत महाकाव्याचा श्लोकश: अर्थानुवाद; सहअनुवादक - प्रा. राम शेवाळकर, व. कृ. नूलकर, विमल पवनीकर)
* प्रतिमा नाटक (अनुवादित संस्कृत नाटक, मूळ लेखक - भास)
* प्रतिमानाटक प्रसन्नराघव (अनुवादित कथासंग्रह, मूळ लेखक - जयदॆव)
* प्रश्नोत्तर रत्नमाला हस्तामलकीय भाष्य उपदेश साहस्री (गद्य)
* प्रार्थना (ललित)
* मालतीमाधव आणि अविमारक (अनुवाद; मूळ संस्कृत नाटके, लेखक - अनुक्रमे भवभूती आणि भास, सहलेखिका - [[शांता शेळके]])
* मुद्राराक्षस (अनुवाद; मूळ - संस्कृत नाटक, लेखक विशाखदत्त)
* विवेकचूडामणि (अनुवादित, मूळ संस्कृत कवी - आदि शंकराचार्य)
* वेणीसंहार (अनुवाद; मूळ संस्कृत नाटक, लेखक भट्टनारायण)
* सरस्वती वंदना (ललित)