"वर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
लेखाचा विस्तार केला
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २:
| नाव = वर्धा
| स्थानिक =
| चित्र = Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG
| चित्र_वर्णन = वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]
| ध्वज =
| चिन्ह =
ओळ २४:
|longd = 78 |longm = 36 |longs = 20 |longEW = E
}}
'''वर्धा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ]] भागातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर [[वर्धा नदी|वर्धा]] ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते [[नागपूर]]च्या ७५ किमी नैऋत्येस तर [[अमरावती]]च्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०१११८६६ साली सुमारेस्थापित १.०६झालेले लाख लोकसंख्या असलेले वर्धाहे शहर [[कापूस]] व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती.
 
[[सेवाग्राम]] हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे [[महात्मा गांधी]]ंचे निवासस्थान होते.
 
[[File:Viswasanthi_Stupa,_Wardha.JPG|thumb|left|वर्ध्यामधील [[विश्वशांती स्तूप]]]]
 
==शिक्षण==
वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:
[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] हे वर्ध्यामधील एक [[हिंदी भाषा|हिंदी]] विद्यापीठ आहे.
 
* [[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा]] - हे वर्ध्यामधील एक [[हिंदी भाषा|हिंदी]] विद्यापीठभाषेचे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय आहे.
* बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
* महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
* रामकृष्ण बजाज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर
 
==वाहतूक==
[[File:Railway map of Wardha.jpg|thumb|left|वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा]]
[[भारतीय रेल्वे]]चे [[वर्धा रेल्वे स्थानक]] हे [[हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग]]ावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व [[कोलकाता|कोलकात्याकडे]] जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]]ाजवळ मुंबई-नागपूर व [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] जुळतात.
 
 
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा" पासून हुडकले