"रामराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: रामराव नायक हे नाव बेंगळूर शहरामध्ये हिंदुस्तानी संगीताच्या सं...
 
छोNo edit summary
ओळ १:
रामराव नायक हे नाव बेंगळूर शहरामध्ये हिंदुस्तानी संगीताच्या संदर्भात फार महत्वाचे आहे. या शहरातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण भारतात हिंदुस्तानी संगीताची पायाभरणी करण्याचे महत्वाचे श्रेय पं. रामराव नायक यांना दिले जाते. त्यांचे पिता वेंकटराय कर्नाटक संगीताचे ज्ञानी होते. त्यांच्याकडून् रामराव व्हायोलिन शिकले. पुढे त्यांना हिंदुस्तानी स्ंगीताची गोडी लागली आणि ते रेकॉर्ड्स् ऐकून हार्मोनियम वाजवायला शिकले. त्यावेळचे प्रसिद्ध गायक गोविंदराव भावे यांच्याकडे त्यानी हिंदुस्तानी स्ंगीत शिकण्यास सुरुवात केली. म्हैसुरचे महाराज नलवडि कृष्णदेवराय (१८९५ ते १९४०) यानी हिंदुस्तानी स्ंगीताचा द्क्षिण भारतात पाया रचला. त्यांच्य्या दरबारात नेहमी येत असणारे उस्ताद फैयाजखाँसाहेबांचे शिष्यत्व रामरावानी स्वीकारले. त्याशिवाय बडोद्याचे स्वामी वल्लभदास, उस्ताद अताहुसेनखाँ अशा श्रेष्ठांच्याकडेही त्याना शिकण्याची स्ंधि मिळाली.