"चर्चा:संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रताधिकार भंग अहवाल.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४२:
=प्रताधिकार भंग अहवाल=
[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3&type=revision&diff=7 ह्या आवृत्तीमध्ये] "माहितगार" यांनी प्रारंभिक हालचाल या नावाने मटा मध्ये Apr 26, 2010, 05:04 रोजी आलेल्या बातमीमधून मजकूर नकल-डकव केल्याचे इतिहासत दिसत आहे. {{साद|Tiven2240}}{{साद|अभय नातू}} कृपया प्रचालकांनी योग्य ती कारवाई करावी.[[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १०:०२, २५ एप्रिल २०१८ (IST)
 
{{साद|Sureshkhole}},
 
वरील दुवा २००४ साली मुखपृष्ठावरील उत्पाताकडे जात आहे. वेगळा दुवा पाहिजे का?
 
सदस्य mahitgar हे मराठी विकिपीडियावर कार्यरत नाहीत. असे असता त्यांच्या उत्तराची वाट न पाहता प्रताधिकार भंग असलेला मजकूर थेट उडवावा.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १९:३८, २५ एप्रिल २०१८ (IST)
"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" पानाकडे परत चला.