"झीरो ए.डी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
संदर्भ सुधारले
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ४१:
| नवीनतम पूर्वावलोकन दिनांक = नोव्हेंबर ८, २०१६
}}
'''{{लेखनाव}}''' हा एक विनामूल्य, मुक्त-स्रोत, अनेक प्लॅटफॉर्म असलेला वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे. हा खेळ सध्या विकसनशील अवस्थेत आहे व [[वाइल्डफायर गेम्स]] हे त्याचे विकासक आहेत. हा ऐतिहासिक युद्धे व प्राचीन अर्थव्यवस्था यांवरील खेळ असून यात ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या काळावर लक्ष केंद्रित केले आहे<ref>http://www.haaretz.co.il/captain/spages/1182839.html</ref><ref>http://www.joystiq.com/2010/07/13/the-joystiq-indie-pitch-0-a-d/</ref>. हा खेळ [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]], [[मॅक ओएस एक्स]] व [[लिनक्स]] यावर खेळता येतो.<ref>http://www.thevarguy.com/2009/10/13/0-ad-promises-real-gaming-for-ubuntu/</ref> हा खेळ विनामूल्य व मुक्त-स्रोत असून खेळाच्या इंजिनासाठी जीपीएल २+ हा परवाना तर खेळातील दृश्य व चित्रे यासाठी सीसी-बीवाय-एसए हा परवाना वापरण्यात आला आहे. [[मायक्रोसॉफ्ट]]ने बनवलेल्या [[एज ऑफ एम्पायर्स]] खेळापासून स्फुरण घेऊन इ.स. २००० सालापासून झीरो ए.डी. विकसित होत आहे व त्याचे प्रत्यक्ष काम २००३ सालापासून सुरू झाले आहे. संपूर्ण आवृत्तीसाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही.<ref>http://geek-haven.com/2011/interview-wildfire-game/ {{मृत दुवा}}</ref>
 
==खेळ खेळताना==
ओळ ५२:
{{ऐका|filename=Honor Bound - 0 A.D. Main Theme.ogg|title=ऑनर बाउंड (झीरो ए.डी.ची मुख्य थीम)|description=झीरो ए.डी.ची मुख्य थीम}}
[[File:0 A.D. Cycladic Archipelago.jpg|300px|thumb|right|खेळामधील द्वीपसमूहातील एका बेटाची झलक]]
झीरो ए.डी. खेळाडूला अकरा प्राचीन संस्कृत्यांपैकी कोणतीही संस्कृती निवडण्याची मुभा देते. पुढच्या आवृत्त्यांमध्ये विकासकांनी जर्मेनिक, व्हॅन्डाल, हूण, डॅसियन, सर्मॅशियन, नंतरचे रोमन प्रजासत्ताक, [[रोमन साम्राज्य]], [[बायझेंटाईन साम्राज्य]], सॅक्सन, [[पार्थियन साम्राज्य]], गॉथ या संस्कृत्या उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://play0ad.com/game-info/factions/|title=0 A.D. {{!}} A free, open-source game of ancient warfare|website=play0ad.com|access-date=2018-04-25}}</ref>
 
====[[प्राचीन कार्थेज]]====
ओळ ९८:
==इतिहास==
[[File:0 A.D. game screenshot Discovery.jpg|300px|right|thumb|झीरो ए.डी.मधील पाणी, मासे व झाडे यांचे चित्रण व नौदलातील मध्यम युद्धनौका]]
झीरो ए.डी.ची सुरुवात जून २००१ मध्ये [[एज ऑफ एम्पायर्स २: द एज ऑफ किंग्स]] या खेळाचे सर्वसमावेशक संपूर्ण रूपांतर करणारे विस्तारक म्हणून झाली. पण रचनेच्या मर्यादित क्षमतेमुळे विकासकांचा संघ लवकरच त्यांच्या कल्पनांवर आधारित पूर्णपणे स्वतंत्र दृश्य खेळ तयार करण्याकडे वळला.<ref>http{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gamedev.net/page/resources/_/reference/105/interviews/spotlightarticles|title=Articles and Tutorials|website=GameDev.net|language=en-interviews/aUS|access-firstdate=2018-look04-at-0-ad-r232125}}</ref><ref>http://wildfiregames.com/0ad/page.php?p=1696 {{मृत दुवा}}</ref><ref>http://en.wikinews.org/w/index.php?title=Wikinews_interviews_0_A.D._game_development_team&stable=1</ref>
 
नोव्हेंबर २००८ मध्ये विकासकांनी जाहीर केले की ते हा प्रकल्प लवकरच खुला-स्रोत म्हणून प्रकाशित करतील.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://wildfiregames.com/forum/?showtopic=12075#entry195239|title=Does everyone like the Revision Log?|website=Wildfire Games Community Forums|language=en-US|access-date=2018-04-25}}</ref> १० जुलै २००९ रोजी वाइल्डफायर गेम्स यांनी झीरो ए.डी.चा स्रोत ह जीपीएल २+ या परवान्याखाली प्रकाशित केला तर खेळातील चित्रे, कला हे सीसी-बीवाय-एसए या परवान्याखली प्रकाशित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://games.slashdot.org/story/09/07/15/170217/0-AD-Goes-Open-Source|title=0 A.D. Goes Open Source - Slashdot|website=games.slashdot.org|language=en|access-date=2018-04-25}}</ref>
 
२३ मार्च २०१० ला झीरो ए.डी.वर दहा ते पंधरा लोक काम करत होते, पण विकासानंतर सध्या शंभराहून अधिक लोकांनी विकासात सहभाग घेतला आहे.<ref>http://www.thevarguy.com/2010/03/23/rts-game-0-a-d-needs-you/</ref>
 
५ सप्टेंबर २०१३ रोजी एक १,६०,००० डॉलर इतक्या रकमेसाठी निधी गोळा करणे सुरू झाले. त्यांना त्यातून ३३,२५१ इतका निधी मिळाला, जो त्यांनी प्रोग्रामरला नोकरीवर ठेवण्यासाठी वापरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.heise.de/open/meldung/Neues-Release-des-Echtzeitstrategiespiels-0-A-D-1950104.html|title=Neues Release des Echtzeitstrategiespiels 0 A.D.|last=online|first=heise|website=heise online|language=de-DE|access-date=2018-04-25}}</ref>
 
झीरो ए.डी.च्या ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन १ या काळावर आधारित "असेन्डन्ट एम्पायर्स" (Ascendant Empires) व इसवीसन १ ते इसवीसन ५०० या कालखंडावर आधारित "एम्पायर्स बिसेज्ड" (Empires Besieged) अशा दोन आवृत्त्या ठरवण्यात आल्या आहेत.
ओळ २४७:
==पायरोजेनेसिस==
[[File:Gallic Fields.jpg|thumb|पायरोजेनेसिसचे सर्व परिणाम चालू करून गॉल संस्कृतीची घेतलेली झलक]]
झीरो ए.डी.च्या सध्या विकसनशील अवस्थेत असलेल्या खेळ इंजिनाचे नाव '''पायरोजेनेसिस''' आहे. <ref name="overview">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://trac.wildfiregames.com/wiki/WfgAcademiaInto|title=WfgAcademiaInto – Wildfire Games|website=trac.wildfiregames.com|access-date=2018-04-25}}</ref>(ग्रीक संस्कृतीमधील पायर अग्नीची व genesisची सुरूवात यावरून). ज्याने अग्नी चोरून मानवजातीला दिला त्या पहिल्या ग्रीक पुराणातील प्रसिद्ध व्यक्तीचे, प्रोमोथियसचे नाव देण्यात आले होते. पण दुसर्‍या एका विकासकांच्या संघाने प्रोमोथियसचा आपल्या खेळात वापर करून त्याची जाहिरात केल्यावर हे नाव बदलण्यात आले.
 
पायरोजेनेसिस मुख्यतः [[सी++]]मध्ये लिहिण्यात आले असून ते [[मोझिला]]चे स्पायडरमंकी जावास्क्रिप्ट इंजिन वापरते.<ref name="overview"/> ते ओपनजीएल, ओपनएएल, बूस्ट, एसडीएल, व्हॉर्बिस व डब्ल्युएक्सव्हिड्जेट्स हे मुक्त-स्रोत संग्रहसुद्धा वापरते. कोलाडा (COLLADA), एक्सएमएल, जेएसओएन या खुल्या माहिती स्वरूपांना हे समर्थन देते. ते [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]], [[लिनक्स]] व [[मॅक ओएस एक्स]] या मुख्य संचालन प्रणाल्यांवर चालू शकते.
 
==प्रतिसाद==
झीरो ए.डी.ला २००८ मध्ये मॉडडीबीच्या "१०० लवकरच येणारी सर्वोत्कृष्ट विस्तारके" यामध्ये पहिल्या शंभरात येण्याइतकी मते मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.moddb.com/events/2008-mod-of-the-year-awards/top100|title=Top 100 - 2008 Mod of the Year Awards|website=Mod DB|language=en|access-date=2018-04-25}}</ref>२००९ मध्येसुद्धा झीरो ए.डी.ला मॉडडीबीच्या "१०० लवकरच येणारी सर्वोत्कृष्ट विस्तारके" मध्ये स्थान मिळाले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.moddb.com/events/2009-mod-of-the-year-awards/top100|title=Top 100 - 2009 Mod of the Year Awards|website=Mod DB|language=en|access-date=2018-04-25}}</ref> तसेच "खेळाडूंचा सर्वांत आवडता खेळ" मध्ये तिसरा क्रमांक मिळाला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.moddb.com/events/2009-mod-of-the-year-awards/features/players-choice-indie-game-of-the-year-2009|title=Players Choice - Indie Game of the Year feature|work=Mod DB|access-date=2018-04-25|language=en}}</ref> २०१० मध्ये झीरो ए.डी.चा "या वर्षातील खेळाडूचा सर्वांत आवडता लवकरच येणारा खेळ" यामध्ये आदरपूर्वक उल्लेख झाला<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.indiedb.com/events/2010-indie-of-the-year-awards/features/players-choice-upcoming-indie|title=Players Choice - Upcoming Indie feature|work=Indie DB|access-date=2018-04-25|language=en}}</ref> व या खेळास २०१२ मध्ये तिसरा क्रमांक मिळाला<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.moddb.com/games/0-ad/features/ioty-players-choice-upcoming-2012|title=IOTY Players Choice Upcoming 2012 feature - 0 A.D. Empires Ascendant|work=Mod DB|access-date=2018-04-25|language=en}}</ref>. सोर्सफोर्जचा जून २०१२ चा "या महिन्याचा प्रकल्प" म्हणून झीरो ए.डी.ची निवड झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=http://sourceforge.net/blog/zero-ad-potm-june-2012/|title=0 AD: Project Of The Month, June 2012 - SourceForge Community Blog|date=2012-06-04|work=SourceForge Community Blog|access-date=2018-04-25|language=en-US}}</ref>. लिनक्सक्वेश्चन्स.ऑर्ग या संकेतस्थळाचा "२०१३ सालचा खुला-स्रोत दृश्य खेळ" म्हणूनही झीरो ए.डी.ची निवड झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.linuxquestions.org/questions/linux-news-59/2013-linuxquestions-org-members-choice-award-winners-4175493696/|title=2013 LinuxQuestions.org Members Choice Award Winners|website=www.linuxquestions.org|language=en|access-date=2018-04-25}}</ref>
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/झीरो_ए.डी." पासून हुडकले