"बटाट्याच्या काचऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३४९ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (ज ने लेख बटाटाच्या काचऱ्या वरुन बटाट्याच्या काचऱ्या ला हलविला)
'''बटाट्याच्या काचऱ्या''' (Potato Wafers) म्हणजे [[बटाटा |बटाट्याचे]] तळलेले सडपातळ काप. हे किंचित तिखट-मीठ लावून खातात.
[[चित्र:Aloo chips.jpg|इवलेसे|बटाट्याच्या काचऱ्या, तिखट-मीठ लावून]]
==साहित्य==
 
[[तेल]], [[जिरे]], [[मोहरी]], [[हळद]], [[हिंग]], काळा मसाला किंवा लाल तिखट, [[धणे]]-[[जिरे]] पूड. २-३ बटाटे, एक छोटा [[कांदा]]. [[मीठ]] चवीनुसार, एक छोटा चमचा [[साखर]].
==कृती==
[[कांदा]] आणि [[बटाटा]] बारीक चिरून घ्यावा.नॉनस्टिक पॅन घेवून त्यात [[तेल]] टाकावे.[[तेल]] तापल्यावर त्यात [[जिरे]], [[मोहरी]], [[हिंग]] घालावे. त्यानंतर कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात [[हळद]], एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी.हे सर्व मिश्रण निट परतून घ्यावे.त्यानंतर त्यात बटाटा घालावा.मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.
{{एकत्रीकरण|बटाटा}}
==संदर्भ==
<ref>https://www.maayboli.com/node/61841</ref>
 
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
१३४

संपादने