"ऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९४३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
== पिकवण्याच्या पद्धती व वापर ==
ऊस हे वार्षिक पीक आहे. उसाच्या पेरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन रोप लावतात. उसाला काळी कसदार जमीन लागते, कारण उसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत.ऊसा पासून मोठया प्रमाणात साखराचे उत्त्पादन घेतले जाते .
==हवामान==
ऊसावर [[हवामान|हवामानातील]] [[तापमान]], [[आर्द्रता]], पर्जन्यमान आणि [[सुर्यप्रकाश]] या घटकांचा परिणाम होतो.ऊस लवकर उगवणीसाठी [[वातावरण|वातावरणातील]] [[तापमान]] १० डी. सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. वाढीच्या अवस्थेत उसाला २५ डी. ते ३५ डी. से. च्या दरम्यान तापमान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व चांगला सुर्यप्रकाश उपयुक्त ठरतो.
 
== लागवड ==
==हे सुद्धा पहा==
*[[विकिपीडिया:वनस्पती/यादी]]
==संदर्भ==
http://drbawasakartechnology.com/m-SugarCaneLagawad.html#.Wt2BpxuFPIU
 
{{विस्तार}}
१३४

संपादने