"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
== भारतीय नृत्यशैली==
.नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत
यातील कथक, [[मणिपुरी नृत्य|मणीपुरीमणिपुरी]], [[भरतनाट्यम्]] आणि [[कथकली]] या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत.
तर [[कुचिपुडी]], [[ओडिसी नृत्य|ओडिसी]], [[मोहिनीअट्टम]] या भगिनी शैली आहेत.
 
===== भरतनाट्यम =====
# ही सर्वात प्राचीन नृत्य शैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला.
# या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.
# यात कर्नाटक संगीत असते.
# एकल शैली असून स्त्री आणिकिंवा पुरुष दोघेही नृत्यनाचू करतातशकतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
# संस्कृत, कन्नड,तेलगु तेलुगू, तमिळ,मराठी या भाषांमध्ये नृत्य रचना आढळतात.
# वाद्य- मृदंग, घटम, खंजिरा, मोरसिंग, बासरी, व्हायोलीन, तालम आणि वीणा.
# दैवत- शिव,विष्णू, मुरुगन, गणेश, देवी.
# ग्रंथ- नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण
# रचना-पुष्पांजली, अलारिपू,जतीस्वरम, कौतुकम, शब्दम, वर्णम, अभिनय पदम, तिल्लाना, मंगलम
 
===== कथक =====
Line ३५ ⟶ ३४:
# मोगल संस्कृतीचा प्रभाव
# हिंदुस्थानी संगीताचा वापर
# एकल शैली असून स्त्री आणि पुरुष दोघेही नृत्य करतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
# हिंदी, ब्रिज, भोजपुरी,उर्दूउ र्दू भाषांमध्ये रचना असतात.
# वाद्य - बासरी, तबला, पेटी, पखवाज, सारंगी
# दैवत- कृष्ण, शिव
# ग्रंथ - नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण
# रचना - वंदना, सलामी, थाट, परण, अभिनय पक्ष
 
===== कथकली =====
Line ४७ ⟶ ४६:
# कर्नाटक सोपनम संगीत
# समूह शैली आणि फक्त पुरुष कलाकार
# भाषा -मल्याळम, संस्कृत
# वाद्य - चेंगला, मद्दल, चेंडा, एल्लतालम
# दैवत - रामायण, महाभारतातील पात्र आणि भास, कालिदासाची नाटके
# ग्रंथ- हस्तलक्षण दीपिका
# रचना - श्लोक, पदम, कलाझीम
 
===== मणिपुरी नृत्य =====
# मणिपूर, आसाम, बंगाल, त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली
# मणिपूर,आसाम,बंगाल,त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली
# वैष्णव संप्रदायाचा प्रभाव
# समूह शैली
# भाषा -मणिपुरी
# वाद्य - ढोलक, बासुरी, शंख, झांजा, तंबोरा, पुंग
# दैवत- कृष्ण
# ग्रंथ- गोविंद संगीत, लीला विलास.
# रचना - रासलीला
 
 
==भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले