"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.
आजचा युवक बुद्धिमान हुशार, कष्टाळू तसेच कल्पक वृत्तीचा आहे. योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास तो आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतो यात शंकाच नाही. सायबर संस्कृतीतून घडत असलेल्या या नव्या पिढीकडे विविध क्षेत्रातील आव्हानांना यशस्वीपणे पेलण्याचे सामर्थ्यही आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय युवकाने हे तर सिद्धच केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी उपयोग होईल त्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्यातील छंद विविध गुण कलेला व्यावसायिक दृष्टिकोनातून एक नवीन वाट मिळावी या साठी केलेला हा छोटासा प्रयत्न.
 
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे,दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली.
फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, नृत्य, लिखाण असे विविध छंदाचे प्रकार आहेत. परंतु, या छंदाकडे केवळ एक आवड म्हणून न जोपासता आपण त्यांना एक व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडू शकतो आणि अशाच क्षेत्रापैकी नृत्य जाणकार युवकांना नृत्य व्यवसायामध्येही संधी सापडतील. जिद्द भरपूर मेहनत करण्याची क्षमता व इच्छा यासाठी हवी. या नृत्य व्यवसाय संधीची ओळख करून देणारा हा लेख.
 
फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून न जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो.
 
==पार्श्वभूमी==
भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु [[वेद|वेदांतही]] याचा उल्लेख आढळतो.सर्व नृत्य प्रकारांचे मूळ स्थान हे भरतमुनींच्या नाट्यशास्त्र ग्रंथात असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले.
देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे. आजचा युवक हा नव्याने शोध घेण्याकडे आकर्षित होत आहे. सतत काहीतरी नवीन करण्याकडे त्याचा ओढा आहे हे प्रकर्षाने जाणवते. परंतु, त्यांच्या पालकांना मात्र पारंपरिक उद्योगातूनच मुलाने पदार्पण करावे असे वाटत आले आहे. एखादा चाकोरीबाहेरील व्यवसाय त्याने निवडला तर तो यशस्वी होणार नाही असे त्यांना वाटते. पेन्शन विविध सवलती, इंन्क्रीमेंट, प्रमोशन अशा भवितव्याचा विचार आजची पिढी करत नाही असे पालकांना वाटते. त्यामुळे गायन, वादन, नृत्य, खेळ अशा क्षेत्रांकडे वयोवृद्ध मंडळीतील अनेक पालक अत्यंत नाराजीने पाहत असतात.
 
नृत्यात करियर करू इच्छिणार्‍यानेइच्छिणाऱ्याला म्हणूनच याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. त्याचानृत्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी समजूनमाहीत घेतलीअसावी पाहिजेलागते. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.
 
''रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।''
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले