"नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो fixed odissi wiki link
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
आजचा युवक बुद्धिमान हुशार, कष्टाळू तसेच कल्पक वृत्तीचा आहे. योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास तो आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतो यात शंकाच नाही. सायबर संस्कृतीतून घडत असलेल्या या नव्या पिढीकडे विविध क्षेत्रातील आव्हानांना यशस्वीपणे पेलण्याचे सामर्थ्यही आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय युवकाने हे तर सिद्धच केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी उपयोग होईल त्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्यातील छंद विविध गुण कलेला व्यावसायिक दृष्टिकोनातून एक नवीन वाट मिळावी या साठी केलेला हा छोटासा प्रयत्न.
 
२९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नृत्य हा [[भारतीय संस्कृती]]चा अविभाज्य भाग आहे.नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे,दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली.
फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, नृत्य, लिखाण असे विविध छंदाचे प्रकार आहेत. परंतु, या छंदाकडे केवळ एक आवड म्हणून न जोपासता आपण त्यांना एक व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडू शकतो आणि अशाच क्षेत्रापैकी नृत्य जाणकार युवकांना नृत्य व्यवसायामध्येही संधी सापडतील. जिद्द भरपूर मेहनत करण्याची क्षमता व इच्छा यासाठी हवी. या नृत्य व्यवसाय संधीची ओळख करून देणारा हा लेख.
 
 
== भारतीय नृत्य इतिहास==
Line ८७ ⟶ ९१:
* नृत्यारंभ स्टोअर
 
==संदर्भ==
http://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-109033100044_1.htm
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य" पासून हुडकले