"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी न्याय, समता आणि बंधुता या तत्वावरतत्त्वांवर जातआधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरु केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळीपुढे आल्या त्यांना '''आंबेडकरी चळवळ''' म्हणताकिंवा येईल'''आंबेडकरवादी चळवळ''' म्हणतात. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या परिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशी नियमावली करता येऊ शकेल. हि संकल्पना संपूर्ण परिवर्तनाची आहे.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय, समता आणि बंधुता या तत्वावर जात विरोधी चळवळ सुरु केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळीपुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ म्हणता येईल. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या परिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशी नियमावली करता येऊ शकेल. हि संकल्पना संपूर्ण परिवर्तनाची आहे.
 
== इतिहास ==