"गाजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[File:Daucus carota subsp. maximus MHNT.BOT.2007.40.407.jpg|thumb|''Daucus carota subsp. maximus'']]
'''गाजर''' ही एक [[वनस्पती]] असून तिचे [[मूळ]] खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला [[गोड]] असते. गाजरामध्ये [[अ जीवनसत्व]] असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते.
नियमितपणे गाजर खाल्ल्याने [[जठर|जठरांमध्ये]] होणारा अल्सर आणि [[पचन|पचनाचे]] विकार टाळले जातात.गजरामध्ये [[आम्ल]] घटक असतात जे [[शरीर|शरीरातील]] आम्लाचे प्रमाण संतुलित करून [[रक्त]] शुद्ध करते. गजरामध्ये पोटॅॅशियम असते जे [[रक्तदाब]] वाढवण्यास मदत करते. गजर खाल्ल्यामुळे [[तोंड|तोंडातील]] हानिकारक किटानुंचा नाश होतो आणि [[दात]] किडण्यापासून टाळता येतात.भाजलेल्या ठिकाणी किंवा जखम झालेल्या ठिकाणी गाजर किसून लावल्यास त्रास कमी होतो.गजरामध्ये कॅरोटीनॉड्स असतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.नियामीतपने गजर खाल्ल्यामुळे केस,डोळे,आणि त्वचा यांचे आरोग्य सुधारते.
 
<ref>https://www.care2.com/greenliving/10-reasons-to-eat-more-carrots.html</ref>
==हेसुद्धा पहा==
* [[गाजराचे लोणचे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गाजर" पासून हुडकले